Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पञकारावरील गुन्हे मागे घ्या ; अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीने पोलिस अधीक्षकांना निवेदन

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- ABP माझाचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आणि नितीन ओझा यांच्या विरोधात सूडभावनेतून तब्बल 2 महिन्यानंतर दाखल झालेल्या गुन्ह्याचा सखोल तपास करून गुन्हा रद्द करावा या मागणीचे निवेदन अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीने पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना देण्यात आले.Post a Comment

0 Comments