Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

माजी उपमहापौर ज्ञानेश्वर खांडरे यांचे निधन

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर : येथील माजी उपमहापौर ज्ञानेश्वर खांडरे यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ते ५५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन भाऊ, बहिणी, सून, नातवंडे असा परिवार आहे. स्व. खांडरे हे स्व. गोपीनाथ मुंडे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जात होते. अहमदनगरचे अॅड. बाळासाहेब खांडरे यांचे ते बंधू होते.




Post a Comment

0 Comments