नगर रिपोर्टर
कोपरगाव-साईसिटी कोपरगाव येथे आयोजित आमदार चषक - २०२१ स्पर्धेचे उदघाटन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते नाणेफेक करून करण्यात आले. यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी सहभागी संघांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच स्वतःही क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.
यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, हाजी मेहमूद सय्यद, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार, राजेंद्र वाकचौरे, कृष्णा आढाव, दिनकर खरे, फकीरमामु कुरेशी, डॉ. तुषार गलांडे, संदिप कपिले, वाल्मिक लहिरे, प्रकाश दुशिंग, नारायण लांडगे, राजेंद्र जोशी, अशोक आव्हाटे, प्रशांत वाबळे, दिनेश पवार, सोमेश आढाव, संदीप सावतडकर, हिरेन पापडेजा, संदीप देवळालीकर, धनंजय कहार, राजेंद्र आभाळे, राजेंद्र खैरनार, एकनाथ गंगूले, योगेश नरोडे, विकास बेंद्रे, गणेश लकारे, समीर वर्पे, विकी जोशी, प्रसाद रुईकर, सतीश भुजबळ, राजेंद्र भुजबळ, सागर जाधव, राहुल चवंडके, योगेश वाणी, प्रताप गोसावी, भोलू शेख, संकेत पारखे, मिलिंद सरोवर, गणेश काकड, छोटू बैरागी, नितीन शेलार, गोविंद वाकचौरे, सहभागी संघ व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments