ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - मुकुंदनगर नशेमन हॉलीबॉल सोशल क्लबतर्फे संग्राम चषक हॉलीबॉल टूर्नामेंट स्पर्धा नुकत्याच उत्साहात पार पडल्या. यावेळी स्पर्धेत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोना राजेंद्र सुद्रिक यांना बेस्ट प्लेयर अवॉर्ड मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. श्री सुद्रीक यांना व्हाॅलीबाॅल स्पर्धेत 'बेस्ट प्लेयर अवाॅर्ड' मिळल्याने त्यांचे विशेषतः जिल्हा पोलिस दलातून वरिष्ठ अधिकारी आणि पोलिस कर्मचारी, मिञ परिवारातून अभिनंदन होत आहे.
0 Comments