Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महाराष्ट्र राज्य पञकार महासंघाची अहमदनगर जिल्हा कार्यकारणी जाहीर ; जिल्हाध्यक्ष बाबासाहेब ढाकणे, उपाध्यक्ष साहेबराव कोकणे, सचिवपदी केदार भोपे, खजिनदारपदी रविंद्र कदम

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - महाराष्ट्र राज्य पञकार महासंघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत संघाचे अध्यक्ष डॉ.राहुल जैन-बागमार व प्रमुख मार्गदर्शक अशोकराव सोनवणे यांनी नुकतीच अहमदनगर जिल्हा कार्यकारणी जाहीर केली आहे.
अहमदनगर जिल्हा कार्यकारणीत जिल्हाध्यक्ष बाबासाहेब ढाकणे (नगर रिपोर्टर, संपादक), साहेबराव  कोकणे (आयबीएन लोकमत,जिल्हा प्रतिनिधी), केदार भोपे (पुढारी, उपसंपादक), खजिनदारपदी रविंद्र कदम (प्रभात,उपसंपादक) जिल्हा कार्यकारणी सदस्य सचिन चोभे, गोरक्षनाथ बांदल, निशांत दातीर, बबलु शेख, लहू दळवी, समीर दाणी, पंढरीनाथ पगार, बाबा मनियार, विठ्ठल शिंदे, मुरलीधर तांबडे, तेजस शेलार, प्रकाश साळवे, नारायण पालवे आदींचा कार्यकारणीत समावेश आहे.

Post a Comment

0 Comments