Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भिंगारचे प्रेस फोटोग्राफर कदीर शेख यांचे निधन

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
भिंगार - भिंगार येथील आलमगिरीचे प्रेस फोटोग्राफर कदीर शेख यांचे निधन झाले आहे. स्व.कदीर शेख यांनी अनेक वृत्तपत्रांमध्ये प्रेस फोटोग्राफर म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे ते अहमदनगर, भिंगार शहरात ते चांगलेच परिचित होते. त्यांच्या या निधनाने सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments