Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

एसपी मनोज पाटील यांच्या हस्ते दै. पुढारीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- अहमदनगर आवृत्ती दैनिक पुढारीने प्रसिद्ध केलेल्या यंदाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवासी संपादक मिलिंद बेंडाळे, व्यवस्थापक अविनाश कराळे, वृत्तसंपादक गोरख शिंदे, उपसंपादक मुरलीधर तांबडे, क्राईम रिपोर्टर केदार भोपे, जाहिरात प्रतिनिधी गणेश वाघ आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments