Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीव प्रतिबंधासाठी जिल्ह्यात ७८ पथकांची स्थापना : जिल्हाधिकारी भोसलेऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ
अहमदनगर- राज्यातील बर्ड फ्ल्यू च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क. प्रतिसाद आणि प्रतिबंधासाठी जिल्ह्यात ७८ पथकांची स्थापना. अद्याप जिल्ह्यात बर्ड फ्ल्यू ची नोंद नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन  जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments