Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बुधवार दि.१३ जानेवारी २०२१ मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
👉 जळगाव जिल्ह्यातील हतनूर, शेळगाव, वरणगाव तळवेल या 3 प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता

👉धरण पुनर्स्थापना व सुधारणा प्रकल्प टप्पा-2 व 3 अंतर्गत समाविष्ट प्रकल्पांच्या कामांना प्रशासकीय मान्यता आणि निविदा प्रक्रियेस मान्यता

👉 बाल न्याय मंडळाच्या बैठक व प्रवास भत्ता वाढ करणे व बालगृह/निरीक्षण गृह, खुले निवारागृह आणि विशेष दत्तक संस्थेतील बालकांच्या परिपोषण अनुदानात वार्षिक ८ टक्के वाढ

👉महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर खासगी कौशल्य विद्यापीठ स्थापन करणे व कार्यपध्दतीसाठी मार्गदर्शक सूचना व मॉडेल विधेयकास मान्यता

👉उस्मानाबाद येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याला संलग्न 430 खाटांचे रुग्णालय निर्माण करणे

👉महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिनियम 1998 मध्ये सुधारणा

Post a Comment

0 Comments