Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मिडसांगवी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणातून मारहाण


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर

पाथर्डी - तालुक्यातील मिडसांगवी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणातून दोन गटात हाणामा-या झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. दोन गटांमध्ये चांगलीच धुमचक्री झाल्याची चर्चा सुरू आहे. 

Post a Comment

0 Comments