Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर तालुक्यातील सरपंचपदाची आरक्षण सोडत दि.28 जानेवारीला ; नगर येथे होणार आरक्षण सोडत

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - 2020-2021 या कालावधीसाठी अहमदनगर तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदासाठीची सोडत गुरुवार (दि. 28) अहमदनगर येथे सकाळी 11 वाजता राजश्री शाहू हॉल न्यू आर्टस कॉलेज येथे उपविभागीय अधिकारी नगर भाग,अहमदनगर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे.



Post a Comment

0 Comments