
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक 20 फेब्रुवारी रोजी होत आहे. या निवडणुकीत 21 जागांसाठी 195 उमेदवारांचे अर्ज छाननीत वैध ठरले आहेत. तर 45 अर्ज बाद झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी गुरुवारी (दि.28) वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. अर्ज माघारीची मुदत दि.11 फेब्रुवारी रोजी असून याच दिवशी निवडणुकीचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.
जिल्हा बँकेचे संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 7 मतदारसंघ आहेत. यात प्राथमिक, कृषी, पतपुरवठा व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघात 14 जागा. शेतीपूरक आणि शेतीमाल प्रक्रिया व पणन संस्था मतदारसंघात 1 जागा, बिगर शेती संस्था मतदारसंघात 1 जागा, इतर मागास वर्ग मतदारसंघात 1 जागा, महिला प्रतिनिधी मतदारसंघात 2 जागा, विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघात 2 जागा व अनुसूचित जाती जमाती मतदारसंघात 1 जागा आहेत.
सेवा सोसायटी मतदारसंघातील तालुकानिहाय वैध उमेदवार
👉 अकोले - सिताराम कोंडाजी गायकर, सुरेश संपत गडाख, दशरथ नामदेव सावंत. 👉 जामखेड - जगन्नाथ देवराव राळेभात, अमोल जगन्नाथराव राळेभात, सुरेश महादेव भोसले.👉 कर्जत - अंबादास शंकर पिसाळ, कैलास शंकरराव शेवाळे, मीनाक्षी सुरेश साळुंके, महेंद्र बापूसाहेब गुंड, देविदास विजय देशमुख, काकासाहेब लक्ष्मण तापकीर, धनराज नारायण कोपनर. 👉 कोपरगाव - विवेक बिपिनदादा कोल्हे, बिपीनदादा शंकरराव कोल्हे, देवेंद्र गोरख रोहमारे, किसनराव चंद्रभान पाडेकर, अलकादेवी राजेंद्र जाधव. 👉नगर - शिवाजीराव भानुदास कर्डीले, पद्मावती संपतराव म्हस्के, सत्यभामाबाई भगवानराव बेरड. 👉नेवासा - शंकरराव यशवंतराव गडाख, शिवाजीराव लक्ष्मण शिंदे, कारभारी झुंबरावर जावळे, रत्नमाला विठ्ठलराव लंके. 👉 पारनेर- निलेश ज्ञानदेव लंके, उदय गुलाबराव शेळके, सुजित वसंतराव झावरे पाटील, संभाजीराव महादू गायकवाड, रामदास हनुमंत भोसले, विकास भाऊसाहेब रोहोकले, मीनाक्षी सुरेश पठारे, राहुल प्रकाशराव शिंदे, आनंदराव तात्यासाहेब रणसिंग, गंगाराम तुकाराम बेलकर. 👉पाथर्डी - मोनिका राजीव राजळे, मथुराबाई संभाजी वाघ. 👉राहाता - अण्णासाहेब सारंगधर म्हस्के (बिनविरोध).👉 राहुरी - अरुण बापूराव तनपुरे, सुरेश पंढरीनाथ बानकर, तानाजी धोंडीराम धसाळ, सत्यजित चंद्रशेखर कदम, सुभाष दत्तात्रय पाटील, नामदेव पांडुरंग ढोकणे, प्राजक्त प्रसाद तनपुरे. 👉संगमनेर - माधवराव सावळेराम कानडे, दिलीप काशिनाथ वर्पे, रंगनाथ गोरक्षनाथ फापाळे, रमेश सखाहारी मगर, दिनकर गणपत गायकवाड. 👉शेवगाव- चंद्रशेखर मारुतराव घुले (बिनविरोध). 👉श्रीगोंदा - राहुल कुंडलिकराव जगताप, राजेंद्र शिवाजीराव नागवडे, वैभव पांडुरंग पाचपुते, प्रणोती राहुल जगताप. 👉श्रीरामपूर- करण जयंत ससाणे, भानुदास काशिनाथ मुरकुटे, दिपकराव शिवराम पटारे, कोंडीराम बाबाजी उंडे.
🔴 शेती पूरक तसेच शेतीमाल प्रक्रिया व पणन संस्था मतदारसंघ - गणपतराव पुजाजी सांगळे, माधवराव सावळेराम कानवडे, वैभव मधुकरराव पिचड, दादासाहेब अर्जुन सोनमाळी, सुभाष भीमाशंकर गुंजाळ, मधुकर लक्ष्मण नवले, भानुदास काशिनाथ मुरकुटे, रोहिदास बाबासाहेब कर्डिले, रावसाहेब मारुती शेळके, तानाजी रामचंद्र धसाळ, सुरेश ज्ञानदेव पठारे, राजेंद्र शिवाजीराव नागवडे, केशव छगन भवर, उत्तमराव रायभान चरमळ, संभाजी देवराम रोहोकले, अरुणराव विठ्ठल येवले, संभाजीराव बाबुराव गावडं, आशुतोष अशोकराव काळे, इंद्रनाथ रावसाहेब थोरात, रावसाहेब नाथाजी म्हस्के, सुधीर रावसाहेब म्हस्के, दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे, रावसाहेब गोपाळ डुबे, विक्रम विजयराव देशमुख, रामचंद्र जयवंत मांडगे, महेश माणिक देशमुख, राहुल कुंडलिकराव जगताप, राजेश नामदेवराव परजणे.
🔴 बिगर शेती संस्था मतदारसंघ - संभाजीराव महादू गायकवाड, प्रशांत संभाजीराव गायकवाड, भगवानराव नारायणराव पाचपुते, मधुकराव लक्ष्मण नवले, भानुदास काशिनाथ मुरकुटे, रवींद्र रामदास बोरावके, श्यामराव शंकरराव निमसे, पांडुरंग गमाजी अभंग, सचिन रंगराव गुजर, केशवराव छगनराव भवर, विजय गोरक्षनाथ आढाव, सुभाष रायबा गिते, अरुणकाका बलभीम जगताप, वैभव पांडुरंग पाचपुते, भगवान प्रल्हाद फुलसौंदर, भाऊसाहेब नारायण कचरे, संग्राम अरुण जगताप, बाळासाहेब मारुती नाईकवाडे, रावसाहेब नाथाजी म्हस्के, दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे, सुरेश रघुनाथ वाघ, विजयसिंह कल्याणराव गोलेकर, तुकाराम आप्पाजी दरेकर, संदीप उर्फ बाळासाहेब भिमराव मोहारे, प्रियांका देविदास देशमुख, किरण पांडुरंग पाटील, पांडुरंग गोपाळराव सोले पाटील, रुपाली अभिजीत लुणिया, राजेंद्र सुभाष कोठारी.
🔴 इतर मागास वर्ग - अनिल माधवराव शिरसाठ, अण्णासाहेब सिताराम शेलार, दादासाहेब अर्जुन सोनमाळी, करण जयंत ससाणे, काकासाहेब लक्ष्मण तापकिर, भानुदास काशिनाथ मुरकुटे, रोहिदास बाबासाहेब कर्डिले, सुरेश मोहिनीराज कर्पे, रवींद्र रामदास बोरावके, पांडुरंग गमाजी अभंग, भगवान प्रल्हाद फुलसौंदर, तानाजी रामचंद्र धसाळ, कैलास शंकर शेवाळे, दिपकराव शिवराम पठारे, केशव भगवानराव बेरड, सचिन रंगराव गुजर, प्रशांत सबाजीराव गायकवाड, आशुतोष अशोकराव काळे, केशव छगन भवर, इंद्रनाथ रावसाहेब थोरात, क्षितीज नरेंद्र घुले, नानासाहेब काशिनाथ तुंवर, शितल सुधीर म्हस्के, तुकाराम आप्पाजी दरेकर, दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे, सतीश पुंजा कानवडे, महेंद्र बापूसाहेब गुंड, पांडुरंग गोपाळराव सोले पाटील, संदीप उर्फ बाळासाहेब भीमराव मोरे, विठ्ठलराव वकीलराव लंघे, अर्चना दत्तात्रय पानसरे, विलास रावसाहेब शिरसाठ, सुरेश पंढरीनाथ बानकर.
🔴 महिला प्रतिनिधी मतदारसंघ - संगीता जयंत वाघ, मीनाक्षी सुरेश पठारे, आशा काकासाहेब तापकीर, जयश्री विजय औटी, सुप्रिया वसंतराव झावरे पाटील, पद्मावती संपतराव म्हस्के, अर्चना दत्तात्रय पानसरे, सोनल प्रशांत गायकवाड, चैताली आशुतोष काळे, अनुराधा राजेंद्र नागवडे, वत्सल्य संभाजी रोहोकले, अनिता रमाकांत गाडे, स्वाती शरद बोठे, काशीबाई बाळासाहेब गोल्हार, मीनाक्षी सुरेश साळुंके, शितल सुधीर म्हस्के, शशिकला सुभाषराव पाटील, रतनबाई नामदेव ढोकणे, अनिता अर्जुन पानसंबळ, कांचन विश्वासराव शिंदे, शैलेजा अमृतराव धुमाळ, शकुंतला विनायक चौधरी, प्रियांका देविदास देशमुख, सरोजा प्रशांत सोले पाटील, रत्नमाला विठ्ठलराव लंघे, रूपाली अभिजीत लुणिया, लताबाई जनार्दन वांढेकर, सुनिता राजेंद्र कोठारी.
🔴 विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागासवर्गातील सदस्य मतदारसंघ - गणपतराव पुजाजी सांगळे, अभय नारायणराव आव्हाड, ञिंबक निवृत्ती सरोदे, सुभाष रावबा गिते, जिजाबा तात्याबा लोंढे, काशीबाई बाळासाहेब गोल्हार, शाळीग्राम ठकाजी होळगर, एकनाथ भागुजी धानापुने, गंगाधर भाऊसाहेब तमनर, धनराज नारायण कोपनर, अशोक नामदेव कोळेकर.
🔴 अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ - वैभव मधुकरराव पिचड, नंदकुमार लक्ष्मण डोळस, दिपक सिताराम गायकवाड, डॉ. चेतन सदाशिव लोखंडे, अशोकराव यशवंतराव भांगरे, अमित अशोक भांगरे, निवास गोरक्षनाथ त्रिभुवन.
0 Comments