नगर रिपोर्टर
अहमदनगर - आरोपी डॉ. निलेश शेळके याला पोलिस कोठडीत व्हीआयपी सुविधा पुरवल्या जात आहेत. ही बाब कायद्याच्या दृष्टीने चुकीची आहे. याबाबत चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे रोहिणी भास्कर सिनारे, उज्वल रवींद्र कवडे व विनोद अण्णासाहेब श्रीखंडे यांनी केले आहे.
0 Comments