ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
करमाळा - अहमदनगर, बीड, करमाळा यासह अन्य एका अशा चार जिल्ह्यात तब्बल 11 जणांचा जीव घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला शुक्रवारी (दि.18) वनविभाग आणि शार्प शूटरच्या मदतीने गोळ्या घालून ठार मारण्यात आले. या नरभक्षक बिबट्याला करमाळा तालुक्यातील वांगी नं.4 येथे रांखुडे वस्तीवर पांडुरंग रांखुडे यांच्या केळीच्या शेतात त्याला ठार मारण्यात आले.
0 Comments