Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्हा प्रशासनाकडून ग्रामपंचायत निवडणूक मतदानाच्या दिवशी संबंधित निवडणूक क्षेत्रात स्थानिक सुट्टी जाहीरऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर-   अहमदनगर जिल्हयामध्ये शुक्रवार दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी 767 ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूकीसाठीचे मतदान होणार आहे. त्याअर्थी जिल्हयातील 767 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम लागू असलेल्या संबधित निवडणूक क्षेत्रातील मतदारांना ग्रामपंचायतीसाठी होणार्‍या सार्वत्रिक निवडणूकी साठीचे मतदान करणे शक्य व्हावे, यासाठी दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी जारी केले आहेत. 

Post a Comment

0 Comments