Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

निंबळक येथे चंपाषष्टी उत्साहात साजरी

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
 अहमदनगर  - नगर तालुक्यातील सळक निंबळक येथील जागृत देवस्थान खंडोबाच्या मंदिरात रविवारी (दि.20) चंपाषष्टी उत्सव साजरा झाला. भाविकांनी दुपारी दर्शन घेऊन आरतीसाठी हजेरी लावली होती. जय मल्हारच्या घोषणा देत भाविकांनी भंडारा व खोबर्‍याची मुक्तपणे उधळण केली.

 संकलन : विजय मते
  

Post a Comment

0 Comments