ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर/ व्हिडिओ
अहमदनगर- जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी अहमदनगर शहरातील बूथ हॉस्पिटल येथे भेट दिली. नाताळ निमित्त तेथील प्रशासन, आरोग्य अधिकारी, नर्सेस, इतर सर्व स्टाफ यांच्याशी संवाद साधला. कोरोनाच्या काळात हॉस्पिटल ने बजावलेल्या भूमिकेचे कौतुक केले आणि नाताळनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी हॉस्पिटलच्या वतीने मेजर देवदत्त काळकुंबे यांनी त्यांचे स्वागत केले.निवासी उप जिल्हाधिकारी संदीप निचित यावेळी उपस्थित होते.
0 Comments