Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

स्व.गोपीनाथ मुंडे यांना शहर शिवसेनेतर्फे अभिवादन

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर- लोकनेते स्व गोपिनाथरावजी मुंडे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करताना शहर प्रमुख दिलीप सातपुते, युवा सेना जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, महिला जिल्हाप्रमुख आशाताई निंबाळकर, नगरसेवक संतोष गेनेप्पा, दत्तामामा कावरे, अनिल शिंदे, दीपक खैरे, आप्पा नळकांडे योगीराज गाडे, दत्ता जाधव, संभाजी कदम अभिषेक कळमकर, डॉ. चेमटे, अशोक दहिफळे, अभिषेक भोसले, रमेश परतानी गौरव ढोणे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments