Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर शहरात प्लास्टिक दंडात्मक वनॉन ओवन जप्ती करून 40 हजार रू. दंड वसुली ; महापालिकेची कारवाई

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- शहरातील नवीपेठ ते सराफ बाजार दरम्यान प्लास्टिक दंडात्मक वनॉन ओवन जप्ती करून रुपये 40 हजार दंड वसूल करण्यात आला. या अंदाजे 10 किलो नॉन ओवन व प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे.
कारवाई ही स्वछता निरीक्षक बाळासाहेब विधाते, ऋषिकेश भालेराव,भरातसिंग सा रवाना, तावरे रंजितसिंग सा रवाना, ऋषीकेश वाल्मिक आदी केली.
Post a Comment

0 Comments