Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कुख्यात हद्दपार आरोपी आनंदा यशवंत काळे तलवारिसह जेरबंद ; उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके व आयपीएस नोपनी यांच्या पथकाची कारवाई

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
श्रीरामपूर - कुख्यात हद्दपार आरोपी आनंदा यशवंत काळे तलवारीसह जेरबंद करण्याची कारवाई श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके व आयपीएस नोपनी यांच्या पथकाने ही कारवाई करण्यात आली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, सोमवारी (दि.23) रात्री कोंबिंग ऑपरेशन दरम्यान गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, हद्दपार इसंम आनंदा यशवंत काळे हा हातात तलवार घेऊन सुत गिरणी फट्या वरून त्याच्या घराकडे पायी जात आहे त्यावरून सापळा रचून रमा नगर पाटाच्या पुलाजवळ त्याला ताब्यात घेतले. पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत बारसे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून श्रीरामपूर शहर पो स्टे गु र नं 2185/2020 ,भा.ह. का. 4(25) ,म पो का क 142 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नामे आनंदा यशवंत काळे वय 38 रा दत्तनगर यांचेवर श्रीरामपूर शहर पो स्टे येथे खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत. 
1) गु र न 228/2010 भा द वि 379
2)गु र न 134/2011भा द वि 379
3)गु र न 159/2011 भा द वि 328
4)गु र न 254/2011 भा द वि 399
5)गु र न 201/2018 भा द वि 457 380
6)गु र न 309/2016 भा द वि 379
7)गु र न 318/2018 भा द वि 392 34
8)गु र न 56/2019 भा द वि 394 34
9)गु र न 239/2019 भा द वि 452 380 427 504 506
10)गु र न 242/2019 भा द वि क 326 323 502 506 34
11)गु र न 172/2015 म पो का 122
12)गु र न 218/2016 भा ह का 4(25)
13) गु र न 485/2019 मपोका 142
14)गु र न 522/2019 मपोका 142. अहमदनगर पोलिस कडून अहवान करण्यात येते की, कोणीही हद्दपार इसम आपल्या हद्दीत दिसून आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments