Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पाडळीत मुलावर पहाटे बिबट्याचा हल्ला

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी- अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील पाडळी येथील धीरज बाळू गर्जे (वय-9 वर्षे) या मुलावर पहाटे साडेपाच वाजता बिबट्याने हल्ला केला. मुलाचे आजोबा कारभारी गर्जे यांनी काठीनेबिबट्याला प्रतिकार केला म्हणुन धीरजचा प्राण वाचला. आज पहाटे साडेपाच वाजता पाडळी येथील म्हसोबा मंदीरा शेजारी गर्जे वस्तीवर ही घटना घडली.



Post a Comment

0 Comments