Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बनावट डिझेल प्रकरणात शब्बीर देशमुख, मुद्दसर देशमुख यांना जमीन मंजूर

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर- बनावट डिझेल प्रकरणात शब्बीर देशमुख, मुद्दसर देशमुख या दोघांना न्यायालयात हजर केले असता, दोघांना प्रत्येकी 15 हजार रुपयांचा दंड व जामीन मंजूर झाला आहे. भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात देशमुख याना हजेरी लावावी लागणार आहे.

Post a Comment

0 Comments