Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

निशांत दिवाळी अंकाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते प्रकाशन

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - जिल्ह्यातून गेली वीस वर्षे प्रकाशित होत असलेल्या निशांत दिवाळी अंकाचे प्रकाशन सार्वजनिक बांधकाम, पशु संवर्धन, मस्य वन,मृद व जलसंधारण राज्यमंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते व माजी आमदार  राहुल जगताप व पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत झाले.
   यावेळी नामदार दत्तात्रय भरणे यांनी या अंकास शुभेच्छा दिल्या. यावेळी टी व्ही ९ चे जिल्हा प्रतिनिधी कुणाल जायकर दैनिक सामनाचे प्रतिनिधी मिलिंद देखणे,दैनिक पुढारीचे केदार भोपे , दैनिक सार्वमतचे  अर्जुन राजापुरे  प्रेस फोटोग्राफर विक्रम बनकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments