Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रेखा जरे यांची हत्या

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची हत्या झाली आहे. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.
रेखा जरे व त्यांचे कुटुंबीय पुण्याहून कारमध्ये येत असताना जातेगाव घाटात हत्या करण्यात आलेली आहे. घाटातून रेखा जरे यांच्या फोर व्हीलर गाडीला दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी ओव्हरटेक करीत रेखा जर यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यामध्ये रेखा जरे जागीच मृत्यू झाला आहे.

Post a Comment

0 Comments