Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पाथर्डीत दुसरा बिबट्या जेरबंद

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 
पाथर्डी - तालुक्यातील शिरसाटवाडी येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात काल सायंकाळी पुन्हा एक बिबट्या अडकला आहे. अडकलेला बिबट्या ही मादी असून, तिला जुन्नर येथे सोडण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments