Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मानवाधिकार अभियानातर्फे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधानाचे वाचन

 ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 

अहमदनगर- शहरात मार्केटयार्ड चौकातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर संविधान दिनानिमित्त मानवाधिकार अभियानातर्फे गुरुवारी (दि.26) सकाळी समुहिक संविधान वाचन करण्यात आले. यावेळी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभियानाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. संतोष गायकवाड, संध्या मेढे, रुपाली वाघमारे, संजय कांबळे, जालिंदर बोरुडे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी आमदार संग्राम जगताप यांना संविधान पुस्तक प्रदान करण्यात आला. यावेळी युनिसभाई तांबटकर, दीपक अमृत, सत्यशील शिंदे, बापू विधाते, अविनाश भोसले, अमित महाराज धाडगे, विठ्ठल कोतकर, बार्टी कार्यालय मार्फत दिलावर सय्यद( प्रकल्प अधिकारी) समतादूत एजाज पिरजादे, सुलतान सय्यद, संतोष शिंदे, प्रेरणा विधाते, व विशाल गायकवाड, सविता सकट, किरण चव्हाण, आशा हरे, सत्यशिल शिंदे, हर्षल कांबळे आदिसह अभियानाचे सदस्यांना मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments