Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गुटखा माफीयाची जीवे मारण्याची धमकी ; जिल्हा पोलिस अधीक्षक यांना सय्यद बाबा यांचे निवेदन

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 
अहमदनगर- गुटखा माफिया ऐहसना कासम शेख व त्याचे साथीदार यांच्या पासून मला व माझ्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत असून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून तुला जेलमध्ये पाठवतो, अश्या धमक्या देत असल्याचे निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना ह्युमन राईट ऑर्गनाझेशनचे सय्यद शफी बाबा यांनी निवेदन दिले आहे.
निवेदनाच्या प्रती राज्य गहमंञी, महाराष्ट्र पोलिस महासंचालक, विशेष पोलिस महानिरीक्षक, अहमदनगर जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments