Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मानेवाडी येथे महसूल विभागाचे अधिकारी एकनाथ बडे यांचा शनिवारी सत्कार समारंभ

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पाथर्डी : तालुक्यातील चिंचपूर पांगुळ (मानेवाडी) येथील महसूल विभागाचे अधिकारी एकनाथ रामजी बडे हे निवृत्त झाले आहेत. हे निवृत्त झाल्याबद्दल श्री बडे यांचा ग्रामस्थांच्यावतीने मानेवाडी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.7) सकाळी 10 वा. सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments