Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गणेश बोरुडे यांची राष्ट्रवादी कॉग्रेस सरचिटणीस पदी निवडऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - आमदार संग्राम जगपाप,यांच्या विचाराने प्रेरीत होऊन,तरुणांचे आयडॉल असणारे लोकप्रिय आमदार त्याच बरोबर जिल्हा शहराध्यक्ष माणिक विधाते यांनी नुकतीच कार्यकारीनी जाहिर केली. यामध्ये गणेश बोरुडे यांच्या सरचिटणीस पदाचे नियुक्ती पत्र आमदार अरुण जगताप यांच्या हस्ते देण्यात आहे.या प्रसंगी गणेश बोरुडे यांच्या कामाची ही पावती आहे असे मत विधाते सरांनी व्यक्त केले.गणेश बोरुडे यांनी नियुक्ती नंतर मनोगत व्यक्त करत असताना आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप,शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांचे आभार मानले आणि भविष्यात सामाजिक कार्य तरुणसंघटन यासाठी कार्य करणार असे मनोगत व्यक्त केले.बोरुडे यांच्या निवडीने सर्व स्तरावरील मित्र परीवार त्यांचे अभिनंदन करत आहेत.

Post a Comment

0 Comments