Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जि.प.सदस्य शिवसेना गटनेते अनिल कराळे यांचे निधन

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर- मिरी गटाचे जिल्हा परिषद सदस्य आणि शिवसेना गटनेते अनिल कराळे यांचे निधन झाले आहे. स्व.कराळे हे शिवसेनेचे धडाकेबाज कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते.

Post a Comment

0 Comments