Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पारगावात बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमीऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
आष्टी : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पारगाव येथे एका महिलेवर बिबट्याचा हल्ला केल्याची घटना घडली आहे. महिलेस जखमी अवस्थेत आष्टी ग्रामीण रुग्णायलाय दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहिती समजते की, परिसरात दोन बिबटे असून पारगाव येथील हल्ल्यात जखमी महिला ही शालन शहाजी भोसले यांच्या पत्नी असून, ती रानातून गवत घेऊन येत असताना त्या दरम्यान बिबट्याने हल्ला केला. वनविभागाची टीम परगावात पोहोचली आहे.Post a Comment

0 Comments