Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

स्वाभिमानी चर्मकार महासंघ काष्टी शाखेचे उद्घाटन

  


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
श्रीगोंदा- काष्टी स्वाभिमानी चर्मकार महासंघ शाखेचे महासंघाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रविकिरण घोलप यांच्या हस्ते झाले. यावेळी महासंघाचे राष्ट्रीय महासचिव गोरख ननवरे, प्रदेश अध्यक्ष विकास तिखे, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष विश्वास डमरे, अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय माने, श्रीगोंदा तालुका अध्यक्ष हर्षल तिखे, श्रीगोंदा तालुका संघटक महादेव गोरे, श्रीगोंदा तालुका उपाध्यक्ष अनिकेत माने, काष्टी शाखेचे ज्येष्ठ सल्लागार विलासराव माने, काष्टी शाखेचे अनिल विलासराव माने व विकास गुलाबराव तिखे पाटील आदिंसह अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी शाखा उद्घाटन समारंभानंतर तालुका नियुक्ती पत्र वाटपचा कार्यक्रम संघटनेतील वरिष्ठ पदाधिका-यांच्या हस्ते देण्यात आले.

Post a Comment

0 Comments