Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सौ.गौरी गडाख यांचा मृतदेह त्यांच्या नगरच्या घरात आढळलाऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांची सून आणि विद्यमान जलसंधारण मंत्री नामदार शंकराव गडाख यांची भावजयी सौ. गौरी प्रशांत गडाख यांचा मृतदेह त्यांच्या नगर येथील यशवंत कॉलनी मधील घरामध्ये आढळून आला. कै. गौरी प्रशांत गडाख या लोणी बु. तालुका राहता येथील श्री. वसंत जगन्नाथ विखे यांच्या कन्या आहेत.
त्यांच्या आकस्मित मृत्यूची नोंद तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments