Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

हिंमत जाधव खून प्रकरणातील 7 आरोपींना जन्मठेप

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- हिंमत जाधव खून प्रकरणी कृष्णा अशोक कोरडे (वय 26, इंद्रानगर, मालगाव, जि.बीड), सोमनाथ भानुदास मोरे ( वय 31 रा. शिंगणापुर, ता. नेवासा जि.अहमदनगर), आजिनाथ रावसाहेब ठोंबरे (वय 29,रा. जामगाव ता. गंगापूर जि.औरंगाबाद), रामचंद्र उर्फ राजू चिमाजी शेटे (वय 44, वळणपिंप्री ता.राहुरी, जि.अहमदनगर), संदिप बहिरूनाथ थोपटे (वय 29, रा. कृषी विद्यापीठ राहुरी, ता. राहुरी जि. अहमदनगर), राहुल बाळासाहेब दारकुंडे (वय28 रा.मोरगव्हाण, ता.राहुरी.जि.अहमदनगर), जावेद करीम शेख (वय 36, रा.देवगाव, ता.नेवासा,जि.अहमदनगर) यांनी हिंमत अभिमन्यू जाधव (वय 32, रा.वळण, ता.राहुरी जि.अहमदनगर) यास त्याचे वर्चस्व सहन न झाल्याने आरोपींनी सुपारी देऊन व कट रचून त्यास गोळ्या घालून जीवे ठार मारल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश एम.व्ही.देशपांडे यांनी सर्व आरोपींना भादंवि कलम 302,120 ब अन्वये दोषी धरून प्रत्येक आरोपीस आजन्म कारावासाची व एकूण 1 लाख 19 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.

Post a Comment

0 Comments