Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर-दौंड महामार्गावर बोलेरो-ट्रकचा अपघात ; 2 ठार
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर- शनिवारी रात्री नगर-दौंड महामार्गावर घारगाव शिवारात बोलेरो व ट्रकच्या अपघातात झाला. या अपघातात दोन ठार झाले आहेत. 
अपघातातील बोलेरो गाडी महाराष्ट्र शासनाची आहे. अपघातातील मयतामध्ये माथाडी कामगार मंडळाचे निरीक्षक व वाहन चालकाचा समावेश आहे. बेलवंडी पोलीस ठाण्याचे माने व नागरिकांची झाली मोठी मदत गॅस कटरने पञा कापून मृत देह बाहेर काढले.

Post a Comment

0 Comments