Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भिंगार छावणी परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका शामला गाठे यांचे निधन

 



ऑनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.९- भिंगार छावणी परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका शामला अशोक गाठे यांचे नुकतेच निधन झाले. त्या कपिलेश्वर, सारसनगर (अहमदनगर) येथे राहण्यास होत्या. कै.शामला अशोक गाठे यांचा 1967 चा जन्म होता. त्या 1987 ला छावणी परिषद शाळेत 2016 पासून मुख्याध्यापिका म्हणून रूजू झाल्या होत्या. त्याच्यामागे दोन मुले, सुना पती, सासरे असा मोठा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments