Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

धनंजय मुंडे यांनी असे काय दिव्य केले, राष्ट्रवादीची सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रशस्तीपञक दिले !

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
मुंबई, दि.९ : महाराष्ट्राचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कार्य अहवाल सादर करण्याची परंपरा अखंडपणे सुरूच ठेवली आहे. कोरोनावर मात केली यानंतर जून ते ऑगस्ट या कालावधीत कामकाजाचा लेखाजोखा धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व राज्यातील जनतेसमोर मांडला.
सामाजिक न्याय विभाग, पालकमंत्री म्हणून बीड जिल्हा स्तरावर व परळी या त्यांच्या मतदारसंघात केलेले महत्वपूर्ण कामकाज, घेतलेले निर्णय व कोरोनाविषयक उपाययोजना आदींचा लेखाजोखा अहवाल स्वरूपात मांडण्याची सुरू केलेली परंपरा अखंडित ठेवली आहे.

Post a Comment

0 Comments