Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

२३ अतिरिक्त जिल्हाधिका-यांना आयएएस म्हणून पदोन्नती

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
मुंबई : महाराष्ट्रातील २३ अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना आयएएस म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. केंद्राच्या कार्यालयातील कार्मिक विभागाने अधिसूचना काढली आहे. या सर्व अधिका-यांना राज्यात नियुक्ती दिली जाणार आहे.
यू.ए. जाधव, विजयकुमार फड, कान्हू बगाटे, भाऊसाहेब दांगडे, किशन जावळे, श्यामसुंदर पाटील, दिलीप स्वामी, संजय चव्हाण, सिद्धराम सालिमठ, रघुनाथ गावडे, किशोर तावडे, प्रमोद यादव, कविता द्विवेदी, सुधाकर तेलंग, मंगेश मोहिते, शिवानंद टाकसाळे, राजेंद्र क्षीरसागर, प्रवीण पुरी, विनय मून, प्रदीपकुमार डांगे, वर्षा ठाकूर, अनिल रामोद, चिंतामण जोशी आदि अधिका-यांची नावे आहेत.

Post a Comment

0 Comments