Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगरला पावसाच्या सरी बरसल्या !

 ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ
अहमदनगर दि.३- अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने ढगांचा गडगट करीत गुरुवारी (दि.३) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास धो-धो पावसाच्या सरी अहमदनगर शहरासह परिसरात बरसल्या. 

Post a Comment

0 Comments