Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पोलीसांवर हल्ला करणारे पाप्या शेखसह साथीदारांना शिक्षा

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर,दि.१६- बेल बेलवंडी पोलीस ठाणे येथे कुविख्यात गुन्हेगार सलीम खाजा शेख उर्फ पाप्या व व विनोद जाधव यांच्याविरुद्ध दहावी कलम 307 353 332 333 337 336 324 34 तसेच आर्म ॲक्ट कलम 3/25, 4/25 नुसार दाखल गुन्ह्यात भादंवि कलम 332 नुसार तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा तसेच रक्कम पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा त्याचप्रमाणे बदामी कलम 353 नुसार दोन वर्ष सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली सदरची शिक्षा आरोपी यांना एन जी शुक्ला यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावली सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील मंगेश दिवाणे व जी के मुसळे यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments