Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अखिल भारतीय किसान सभा, अखिल भारतीय शेतमजुर संघटनेचे आंदोलन

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.५ - कोरोनाचा गैरफायदा घेऊन शेतकरी व जनविरोधी घेतलेली धोरणे रद्द करा व शेतकरी, शेतमळ्यांच्या मागणीसाठी शनिवारी (दि.५) सकाळी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय किसान सभा, अखिल भारतीय शेतमजुर संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments