Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जि.प.कर्मचारी सोसायटी चेअरमन विजयराव कोरडे यांच्या 'मातोश्री'चे निधन


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर,दि.७- पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील हभप लिलाबाई कोरडे ( वय ७२ ) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, दोन मुली सुन नातवंड असा परिवार आहे. जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष व कर्मचारी सोसायटी चेअरमन विजयराव कोरडे यांच्या त्या मातोश्री होत.

Post a Comment

0 Comments