Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिर्डीचे मुख्याधिकारी सतीश दीघे यांची बदली रद्द करावी ; सचिन तांबे

 

माजीमंञी देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
मुंबई दि.१३ - येथे मा.ना. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची शिर्डीचे भाजपाचे सचिन तांबे यांनी भेट घेऊन शिर्डीचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी सतीश दीघे यांची बदली रद्द करावी. साईमंदिर दर्शनासाठी खुले करावे आदि मागण्यासह शिर्डी शहरातील विविध समस्यावर तांबे यांनी चर्चा केली.

Post a Comment

0 Comments