Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जलयुक्त शिवार अभियान माध्यमातून पाथर्डीत झालेल्या कामा ठिकाणी फलक माहिती विना ; उलटसुलट चर्चा सुरू


ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी दि,४- जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून लाखो रुपयांची कामे पाथर्डी तालुक्यात करोडी ते अकोला या मधल्या मार्गी झालेल्या कामाच्या ठिकाणी कोणतीही निधीबाबत माहिती नसणा-या फलकाची चांगली चर्चा रंगल्या आहेत, काहींनी या ठिकाणी भ्रष्टाचार झाला असावा अशी शंका उपस्थित केला आहेत, 
जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पाथर्डी तालुक्यात लाखो रुपयाची कामे झाली, पण तालुक्यात झालेल्या कामाच्या ठिकाणी कामाची माहिती देणारा अशरश: फलकावर निधीबाबत कोणतीही माहिती न लिहीता कषि व जंलसधारण विभागाने उभा केला आहे, मग या ठिकाणी खरंच काम झाले का? अथवा काम झाले असल्यास त्याठिकाणावर संबंधित निधी खर्च झाला असले का? विविध प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत, या ठिकाणी झालेल्या जलसंधारण काम फक्त कागदावरच झालं आहे का? अशाही शंका उपस्थित केल्या जात आहेत,

Post a Comment

0 Comments