Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भिंगार येथे उत्कृष्ट गौरी आरास स्पर्धेचे आयोजन

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
भिंगार - स्नेहबंध सोशल फौंडेशन व इनरव्हील क्लबच्या वतीने भिंगार शहरातील उत्कृष्ट गौरी आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये ज्या कुटुंबांना सहभाग घ्यावयाचा आहे, त्यांनी 26 ऑगस्ट 2020 पर्यंत 8793191919 या क्रमांकावर नोंदणी करणे अनिवार्य असणार आहे. त्याप्रमाणे स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे व भंडारी ट्रेडर्सचे संचालक रुपेश भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली अमितदादा खामकर, संजय शिंदे सर, हेमंत ढाकेफळकर यांची समिती प्ररिक्षण करून यशस्वी पहिल्या तीन आरासींना गणपती उत्सवानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments