ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.१८- वंजारी ओबीसी संघटनेच्या झालेल्या नुकत्याच बैठकीत फेरबदल करण्यात आले असून, या बैठकीत संघटनेच्या राष्ट्रीय संपर्क प्रमुखपदी दादासाहेब ढाकणे यांची निवड झाली आहे. तशी जबाबदारी संघटनेचे अध्यक्ष रामराम लव्हारे यांनी दिली आहे.
0 Comments