Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कै.सिंधूताई विखे पाटील कोविड केअर सेंटरचे उद्घाटन ; २०० बेडची व्यवस्था


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर  / व्हिडिओ
अहमदनगर दि.७- कोणताही आजार नसणा -यांनी स्थानिक शासकीय कोविड सेंटरचा उपभोग घ्यावा. डायबीटससह अन्य आजार असलेल्यांनी पेड कोविड सेंटरमध्ये उपचार घ्यावा, असे आवाहन खासदार डाॅ.सुजय विखे पा. यांनी केले आहे.
कै.सिंधुताई विखे यांच्या प्रथम वर्षाशद्धा औचित्य साधून विळदघाट येथे कै.सिंधूताई विखे पाटील कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यादरम्यान माजीमंञी शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते झाले. यावेळी माजीमंञी राधाकृष्ण विखे पा. महापौर बाबासाहेब वाकळे, नगर शहर भैय्या गंधे, डॉ. आठरे आदिसह विखे रुग्णालयाचे डॉक्टर्स, कर्मचारी उपस्थित होते.
माजीमंञी शिवाजी कर्डिले, माजीमंञी राधाकृष्ण विखे पाटील आदिची भाषणे झाली. प्रास्ताविक खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. दरम्यान कै.अनिलभैय्या राठोड यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

Post a Comment

0 Comments