Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिक्षकपरिषद, गुरूमाऊली मंडळ,पदवीधर, महिला आघाडी व डिसीपिएस युवा परिषदेच्या पाथर्डी तालुका अध्यक्षपदी अनुक्रमे राजेंद्र पालवे,विठ्ठल देशमुख,शैलेश ढमाळ, सविता वायकर व दिलीप फुंदे यांची निवड

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी : कोरोणाच्या पार्श्वभूमिवर सोशल डिस्टंसिंगचे पालन करत शिक्षक परिषदेचे राज्यसंपर्क प्रमुख रावसाहेब रोहोकले,जेष्ठ मार्गदर्शक सु.पा.वांढेकर, राज्यउपाध्यक्ष संजय शेळके,श्रीकृष्ण खेडकर,विभागीय अध्यक्ष राजेंद्र जायभाय यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे यांनी विविध कार्यकारीण्या जाहीर केल्या. याप्रसंगी गुरूमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे,विकास मंडळ अध्यक्ष संजय शिंदे , परिषदेचे कोषाध्यक्ष तुषार तुपे, बँकेचे संचालक संतोष अकोलकर,बाबा पवार,सांस्कृतिकचे अध्यक्ष कैलास दौंड आदी उपस्थित होते.
कार्यकारीण्या खालील प्रमाणे
बाळासाहेब माने
उच्चा अधिकार समिती सदस्य
विठ्ठलराव शिरसाट - जिल्हा दक्षिण सरचिटणीस
शिक्षक परिषद
जिल्हा प्रतिनिधी आजिनाथ भडके
भारत पालवे,लक्ष्मिकांत अकोलकर,शिवाजी फुंदे,सुभाष सोनवणे , अलकाताई शिरसाट

उच्चधिकार समिती
अध्यक्ष- रामनाथ शेळके,
कार्याध्यक्ष भागवत गर्जे
सरचिटणीस बाळासाहेब गोरे,कोषाध्यक्ष शरद गोरे,कार्यालयीन चिटणीस राजेंद्र गोल्हार,
संपर्क प्रमुख सचिन कराड,
मार्गदर्शक रामदास मचे,
उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गर्जे, रोहीदास थोरे,
बाळकृष्ण माने, संभाजी बेरड

गुरुमाऊली मंडळ
अध्यक्ष विठठ्ल देशमुख,
कार्याध्यक्ष महादेव पालवे,
सरचिटणीस बाळासाहेब लक्ष्मण गोल्हार,
कोषाध्यक्ष ,अशोक वामन,
कार्यालयीन चिटणीस भाऊसाहेब अकोलकर,
संपर्क प्रमुख विश्वास पालवे, उपाध्यक्ष महादेव कौसे,भोलेनाथ मर्दाने,
अरुण बडे,अच्यूत देशमुख,पांडूरंग आघाव,
प्रसिध्दी प्रमुख भगवान फसले,
मार्गदर्शक भीमराव पाखरे,दत्तात्रय कौसे,
ऑडीटर संजय गर्कळ
सल्लागार सचिन पवार

शिक्षक परिषद--
अध्यक्ष राजेंद्र बलभिम पालवे,कार्याध्यक्ष बाबासाहेब शेळके,
सरचिटणीस भालचंद्र गर्जे, कोषाध्यक्ष सुनिल पालवे, उपाध्यक्ष राजेंद्र काशिनाथ बडे,
पांडूरंग कोलते,संजय दराडे, एकनाथ पालमपल्ले,कार्या.
चिटणीस शेरअली मनियार,प्रसिद्धी प्रमुख शहादेव नागरे,ऑडीटर अनिल बडे ,मार्गदर्शक रमेश कराड, दिलीप खेडकर, रणजित दहिफळे,संघटक भानुदास पालवे,
सल्लागार चंद्रकांत गायकवाड,बंडू नागरगोजे

Dcps युवा शिक्षक परिषद
अध्यक्ष दिलीप फुंदे,
कार्याध्यक्ष प्रदिप बलफे,
सरचिटणीस आशिष निमसे, कोषाध्यक्ष बाबा तोगे, उपाध्यक्ष गौतम गायकवाड,संतोष झिरपे,
दादासाहेब दौंड,अंकुश आरेकर,मार्गदर्शक अनिल दौंड

महिला आघाडी-
अध्यक्षा सविता वायकर ( नेहुल ),कार्याध्यक्ष- श्रीम.निरुपमा काकडे,
सरचिटणीस श्रीम.सुरेखा खाडे,कोषाध्यक्ष- श्रीम.पल्लवी मूळे,
सहचिटणीस श्रीम. रेखा म्हस्के,उपाध्यक्षा- श्रीम.श्वेता वांढेकर,
श्रीम.जयश्री किर्तने,
श्रीम. अर्चना बडे, श्रीम.पुष्पा घुगे, श्रीम.मिरा मुंढे
कार्यालयीन चिटणीस श्रीम.सिमंतिनी टेमकर
सल्लागार- श्रीम.सुनंदा बडे, संघटक श्रीम.वैशाली साबळे,श्रीम.सविता गर्जे

मुख्याध्यापक पदवीधर-
अध्यक्ष शैलेश ढमाळ,
कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर वाघ
सरचिटणीस, बाळासाहेब सरगड,
कोषाध्यक्ष भिमराव चव्हाण,
सहचिटणीस अरविंद राठोड,
कार्यालयीन चिटणीस एकनाथ गुंजाळ

गुरुमाऊली सांस्कृतिक मंडळ
अध्यक्ष भागीनाथ बडे,
कार्याध्यक्ष बाबासाहेब काटकर,
सरचिटणीस मिनीनाथ टकले, कोषाध्यक्ष गणेश कांबळे ,उपाध्यक्ष महेश जरंडकर,
यावेळी मनोगत व्यक्त करताना रावसाहेब रोहोकले यांनी सर्व नुतन कार्यकारणी पदाधिका-यांचे हार्दिक अभिनंदन करून भविष्यातील संघटनात्मक कामाबाबत मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments