Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिक्षक परिषद,गुरूमाऊली मंडळ व महिला आघाडीच्या शेवगाव तालुका अध्यक्षपदी अनुक्रमे बाबासाहेब तांबे,सुभाष गर्जे व संगिता गोल्हार यांची निवड
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
/ नगर रिपोर्टर  शेवगाव दि.७- : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शोशल डिस्टंसिंगचे पालन करत प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये शिक्षक परिषदेचे राज्यसंपर्क प्रमुख रावसाहेब रोहोकले, राज्यउपाध्यक्ष संजय शेळके,जेष्ठ मार्गदर्शक नवनाथ भापकर यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे यांनी शिक्षक परिषद, गुरूमाऊली मंडळ, महिला आघाडीची कार्यकारीणी जाहीर केली. याप्रसंगी गुरूमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे,विकास मंडळ अध्यक्ष संजय शिंदे,उपाध्यक्ष कल्याण पोटभरे ,बँकेचे संचालक दिलीप औताडे, बाबा पवार, उच्चाधिकार समिती कार्याध्यक्ष प्रल्हाद गजभीव आदी उपस्थित होते.

कार्यकारिणीखालील प्रमाणे
शिक्षक परिषद अध्यक्ष बाबासाहेब तांबे,कार्याध्यक्ष मुकुंद जोशी,सरचिटणीस रफीक शेख,कोषाध्यक्ष रामदास बडे, उपाध्यक्षपदी जयराम देवढे,विष्णु भाबड, सुरेश पिसे, विठ्ठल नागरगोजे, कार्यालयीन चिटणीस वासुदेव गाडे, धनाजी सूर्यवंशी,साजेश मकासरे, अनिल शेळके, सल्लागारपदी रमेश शिंदे, सुरेश दातीर, सुभाष सांबरे, बबन सपकाळ, गुरुमाऊली मंडळ अध्यक्षपदी सुभाष गर्जे, कार्याध्यक्ष सुरेश मुरकुटे, सरचिटणीस चंद्रशेखर पाटील, कोषाध्यक्ष संतोष टकले, उपाध्यक्षपदी प्रसाद ढाकणे,संतोष पवार, राजू साळवे,अरविंद खारमाटे,कार्यालयीन चिटणीस बंडू निळे,अरुण बांगर,विठ्ठल मारकण्डे,लक्ष्मण पोपलघट, सल्लागारपदी भारत कांडेकर, राजेंद्र जाधव, शंकर वारुळे, विजय अंगरखे, उच्चाधिकार समिती अध्यक्षपदी संतोष येंडे,कार्याध्यक्ष अशोक मडके, कोषाध्यक्ष प्रवीण नेहुल,उपाध्यक्षपदी अंकुश गजभीव, जगदीश बोडखे, बाळासाहेब वाघुंबरे
महेश कराड, कार्यालयीन चिटणीसपदी
फ्रान्सिस मगर ,उध्दव बडे, अमृत मराठे,कुषाबा पलाटे,सल्लागारपदी युसुफ भाई शेख, रुस्तुम दौंड, सखाराम सातपुते,बाप्पासहेब मरकड,महिला आघाडी
अध्यक्षा संगीता गोल्हार,कार्याध्यक्ष भारती औताडे, सरचिटणीस रुक्मिणी मिसाळ,कोषाध्यक्ष ज्योती आव्हाड,उपाध्यक्षपदी सुवर्ण माला दळवी,प्रतिभा आल्हाट,पुनम राऊत,नलिनी बोडखे,कार्यालयीन चिटणीस रेश्मा धस,जयश्री राठोड,अनिता दारकुंडे,छाया औताडे,सल्लागारपदी सुनीता खेडकर,अनिता हिवाळे, वर्षा नागरे, अंजली चव्हाण, शैलजा नरवडे आदी. याप्रसंगी नूतन कार्यकारीणीस रावसाहेब रोहोकले यांनी संघटनात्मक कामाबाबत मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.


Post a Comment

0 Comments