Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सावळविहीर बु।।ग्रामपंचायतीतर्फे दिव्यांग व्यक्तीना आर्थिक मदत

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शिर्डी दि.२९- सावळविहीर बु।।ग्रामपंचायतीचे वतीने दिव्यांग व्यक्तीना आर्थिक मदत केली आहे. या वेळी सरपंच सौ रूपालीताई संतोष आगलावे, उपसरपंच सौ रुषालीताई ओमेश जपे, राहता बाजार समितीचे सदस्य बाळासाहेब जपे व ग्रामविकास आधिकारी रावसाहेब खरडे व सर्व सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments